Type Here to Get Search Results !

*भारतीय सैन्यात तीस वर्षे सेवा देऊन सुभेदार महादेव धानोरे आपल्या मातृभूमीमध्ये परत*.



  *(गावकऱ्यांनी ठिकठिकाणी केले उत्स्फूर्त स्वागत गावामधून निघाली भव्य मिरवणूक)*


*गणेश पाटील*  देऊळगाव साकरशा येथील भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार महादेव रामकृष्ण धानोरे हे सिग्नल रेजिमेंट मध्ये 30 वर्ष सेवा करून आपल्या मायभुमीत परत आल्या बद्दल त्याच्या परिवारानी  आनी गावकऱ्यांनी तसेच त्याच्या मिञपरिवाराकडून डी जे च्या तालावर राष्ट्रभक्तीचे गाने वाजवुन तसेच फुलाचे हार घालून  आनी फुलाचा  त्याच्यावर वर्षाव करत आनी जयघोषात त्याची पुर्ण गावातून मिरवणूक काढली जागोजागी त्याच्या शाल आनि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले या मध्ये गावामधे दाखल होताच पुर्ण गावातील लोकानी स्वागत केले या मधे सर्व प्रथम सरपंच सदीपभाऊ अल्हाट राहुल देशमुख यांच्यासह अन्य मिञानी स्वागत केले नंतर  त्याच्या घराजवळ त्याच्या घरच्यानी त्याची आरती ओवाळून तसेच केक कापून स्वागत करण्यात आले  नतर संपूर्ण गावातून मिरवणूक काढून परत घराजवळ आल्यावर जेष्ठ नागरिकांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले या मधे माननीय पाचपवार सर  गजानन अल्हाट  यश सोनुने यानी आपले मनोगत व्यक्त केले  गाडी सजविण्याकरिता अंबादास उंबरकर आनी मिञानी कष्ट केले तर जेवणाची धुरा राजेंद्र कटारे यानी सांभाळली पुर्ण कार्यक्रमाची रुपरेखा तुषार धानोरे दत्तात्रय धानोरे ब्रम्हा धानोरे गजानन अल्हाट रामचंद्र साळसुदंर  किसन नवञे  नवल राठोड प्रदीप राठोड  चीकू पवार जाधव  संदीप धवने किशोर भाऊ गायकवाड तसेच भगवान  पाचपवार  भैयासाहेब देशमुख  सरस्वती विद्यालय आनी सरस्वती आश्रम शाळेतील शिक्षक वृद आनी गावातील नागरिकांकडून व  मिञपरिवाराकडून खूप मदत झाली

Post a Comment

0 Comments