मेहकर(गोपाल सुरडकर)
येथे उल्हास पाटील येथील तज्ञ डॉक्टरांकडून 300 च्या रुग्णाची हृदयरोग तपासणी करण्यात आली यामध्ये शुगर बीपी इसीजी युको पेशंटचा करण्यात आला तसेच शंभर पेक्षा अधिक रुग्णाच्या डोळ्याच्या तपासणी करण्यात आले त्यामध्ये 50 पेशंटला मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहेत हे सर्व ऑपरेशन तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित करण्यात येणार आहेत तसेच काही रुग्णांची अँजिओग्राफीसाठी जळगाव खान्देशला आठ तारखेला करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना पाठविले जाणार आहे तसेच पोटाचे विकार आतड्याचे विकार यावर सुद्धा मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तरी याला सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच डॉक्टर नागेश डवंगे उपसरपंच सचिव गाडेकर साहेब राजूभाऊ देशमुख वसंत देशमुख संतोष वानखेडे अशोक हरमकार यांनी सहकार्य केले ऑपरेशन साठी पेशंट रवाना होणार आहेत

Post a Comment
0 Comments