*गणेश पाटील*
देऊळगाव साकरशा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष ॲड किशोर भाऊ गायकवाड व सचिव ॲड शैलेश भाऊ गायकवाड यांच्या वतीने देऊळगाव साकरशा येथील बौद्ध विहारास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करण्यात आली यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे युवा नेते माजी सरपंच बाळू भाऊ वानखडे तसेच देऊळगाव साकरशा नगरीचे शांती दुत पोलीस पाटील गजानन पाचपोर पाटील माजी सरपंच सखाराम आमले गफ्फर भाई कुरेशी विश्वास सरदार मंगल वानखडे दिलीप वानखडे रमेश वानखडे गोटू नवत्रे यांच्या सह बहुसंख्य गावकरी व नागरिक उपस्थित होते


Post a Comment
0 Comments