गणेश पाटील/नवल राठोड) देऊळगाव साकरशा येथे आज 2 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे देऊळगाव साखरशा येथील शांतता कमिटी तसेच विविध सण उत्सव समिती पदाधिकाऱ्याची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जानेफळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अजिनाथ मोरे साहेब प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होते तसेच देऊळगाव साखरशा नगरीचे शांतिदूत पोलीस पाटील गजानन पाटील माजी सरपंच बाळू वानखडे आवाज महाराष्ट्राचे मुख्य संपादक गणेश पाटील बीएम राठोड अरुण गायकवाड गौरव देशमुख विठ्ठल पायघन पत्रकार नवल राठोड पंडित देशमुख सागर समुद्रावर दिलीप पायघन रमेश आमले सुनील अविनाश नवत्रे रमेश वानखडे श्रीकृष्ण वानखडे आत्माराम वानखडे गजानन वानखडे रामदास वानखडे ग्रामपंचायत कर्मचारी मनोज देशमुख यांच्यासह गावातील शांतता कमिटीचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते तसेच जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जानेफळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की 2026मध्ये येणारे सर्व सण उत्सव शांततेमध्ये तसेच थोर मोठ्यांच्या येणाऱ्या सर्व जयंती उत्सव शांततेमध्ये व पारंपारिक वाद्य वाजून साजरे करावे असे आवाहन केले तसेच 2025 मध्ये ज्याप्रमाणे देऊळगाव साकरशा मध्ये सन उत्सव जयंती उत्सव शांततेमध्ये साजरे करण्यात आले तसेच याही वर्षी साजरे करण्यात यावे असे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी सांगितले यावेळी माजी सरपंच बाळू भाऊ वानखडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सण उत्सव शांततेमध्ये साजरे करावे असे असे सांगितले तसेच यावेळी मार्गदर्शन वापर प्रदर्शन करताना पत्रकार गणेश पाटील यांनी आणि उपस्थित शांतता समिती सदस्य ठाणेदार अजिनाथ मोरे व उत्सव समितीचे पदाधिकाऱ्याचे उपस्थितीबद्दल आभार व्यक्त केले

Post a Comment
0 Comments