Type Here to Get Search Results !

*साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गीतातून प्रबोधन करणारे शिक्षक विलास सरदार यांचा सत्कार*.

देऊळगाव साकरशा (गणेश पाटील) येथील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक विलास सरदार सर यांनी साहित्यसम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वलिखित गीतातून विद्यार्थ्यांचे उपस्थितांचे प्रबोधन केले त्याबद्दल दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी शाळेमध्ये गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नरेश साठी प्रवीण अल्हाट गणेश पाटील मुख्य संपादक आवाज महाराष्ट्राचा न्यूज उमेश समुद्रवार विजय डोलारे राजेश शिंदे छगन वाघमारे राजर्षी शाहू मधील कर्मचारी पवार आधीची प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी विलास सरदार सर यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित त्यांनी सत्कार केला तसेच यावेळी उत्कृष्ट  व्यवस्थापनाबद्दल मुख्याध्यापक बावणे सर होणे सर केशवार सर देशमुख सर गिरी सर यांचा उपस्थित च्या वतीने


सत्कार केला यावेळी विजय डोलारे यांनी आपले भूमिका स्पष्ट केली व मार्गदर्शन केले

Post a Comment

0 Comments