. देऊळगाव साकरशा (गणेश पाटील) येथील मोबाईल धारक मागील दोन-तीन दिवसापासून त्रस्त झाले असून मोबाईलला व्हाईस कॉल साठी व नेट चालवण्यासाठी कुठल्या प्रकारची रेंज मिळत नसल्याने कॉल करताना मोबाईलचे नेट वापरताना मोबाईल धारकांना त्रास होत आहे सदर मोबाईल धारक महिन्याच्या महिन्याला रेगुलरली रिचार्ज करतात परंतु मोबाईल कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सदर परिसरामध्ये मोबाईलला रेंज मिळत नसल्याने मोबाईल दारात त्रस्त झाल्याची पाहण्यास मिळत आहे कंपनी मात्र मस्त असल्याचे दिसत आहे

Post a Comment
0 Comments