Type Here to Get Search Results !

बुलढाणा अर्बन शाखा देऊळगाव साकरशा चे शाखा व्यवस्थापक गणेश आडे यांचे आकस्मिक निधन.


                                  गणेश पाटील देऊळगाव साकरशा येथील बुलढाणा अर्बनच को ऑपरेटिव्ह सोसायटी चे शाखा व्यवस्थापक  गणेश आडे वय 50 वर्ष यांचे दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5वाजे दरम्यान  बँक शाखेमध्ये कामकाज करीत असताना अस्वस्थ वाटत असताना त्यांना रुग्णालयामध्ये नेले असता मृत घोषित करण्यात आले त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे  आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर त्यांच्या राहते गावी मोहना बुद्रुक  येथे हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी व भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे ते शिंदे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश आडे यांचे ज्येष्ठ मोठे भाऊ होते त्यांनी त्यांच्या कार्य काळामध्ये शेतकऱ्यांसाठी व विविध वर्गासाठी विविध उपक्रम राबविले होते तसेच त्यांनी देऊळगाव साखरशा व लाखनवाडा येथील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखेचे कामकाज चोखपणे सांभाळले त्यांच्या आकस्मिक निधनाने देऊळगाव साखरशा साखरशा,  सह परिसरातील गावामध्ये शोककळा पसरली

Post a Comment

0 Comments