*ग्रामपंचायत देऊळगाव साकरशा सरपंच सरपंच पदासाठी रंजनाताई चव्हाण राठोड यांचे नाव येत आहे समोर
November 11, 2025
0
देऊळगाव साकरशा (नवल राठोड). ग्रामपंचायत देऊळगाव साखरशा मध्ये सर्व साधारण महिला राखीव असल्यामुळे रंजनाताई सरपंच पदासाठी इच्छुक आहेत. महिला अर्बन बँक मॅनेजर उच्च सुशिक्षित पत्रकार आहेत. गोरगरीब शेतमजूर जनतेवर काही योजना घरापर्यंत पोहोचल्या जात नाहीत त्यासाठी ते स्वतः सरपंच पदासाठी इच्छुक असून गोरगरीब दुबळ्या शेतमजूर शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी आणि येणारा निधी सर्व खर्च करून गावाचा विकास झाला पाहिजेत. त्यासाठी ते येणारी निवडणूक सरपंच पदासाठी लढत आहेत. तरी सर्व मतदार बंधूनो कुठल्याही आश्वासनाला बळी न पडता . सुशिक्षित महिलांना निवडून आणण्याचा प्रयत्न करा आणि गावांचा विकास झाला पाहिजे. एकमेकांच्या जिरवण्यासाठी खुर्चीसाठी हे गावातलं राजकारण थांबेल तर गावाचा विकास होईल .

Post a Comment
0 Comments