निसार कुरेशी यांची मेहकर काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड. .
November 14, 2025
0
. देऊळगाव साकरशा,(नवल राठोड) येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त शेख निसार शेख कदर यांची मेहकर तालुका उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ व जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली या अगोदर ते काँग्रेस कमिटीच्या सेवादल मध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता त्याची दखल घेऊन त्यांना मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पद ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली त्यांच्या नियुक्तीमुळे मेहकर तालुका काँग्रेस कमिटी मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवा वर्गामध्ये प्रेरणा उत्साह निर्माण झाला आहे .

Post a Comment
0 Comments