Type Here to Get Search Results !

देऊळगाव साकरशा येथील अनेक युवकाचा शिवसेना उभाठामध्ये जाहीर प्रवेश*

         (उभाठाचे  युवा नेते पंडितराव देशमुख यांचे नेतृत्वामध्ये घेतला प्रवेश).           


                              देऊळगाव साकरशा (प्रतिनिधी) मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या  जिल्हा उपप्रमुख अशीच भाऊ रहाटे तालुका प्रमुख निंबाजी पांडव मेहकर शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे  आकाश घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट देऊळगाव साकरशा येथील अनेक युवकाचा युवा नेते पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना उभाठामध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयामध्ये जाहीर प्रवेश केला  यावेळी देऊळगाव साकरशा येथील विनोद मोरे उमेश समुद्रवार शिवाजी नेमाडे गणेश आमले जीवन इंगळे गोपाल गव्हाळे ज्ञानेश्वर आल्हाट अनिल नामदेव डोलारे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नरेश साठे शेख गुलाब हे उपस्थित होते यावेळी अनेक युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments