देऊळगाव साकरशा( गणेश पाटील)
असाही योगायोग भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण भारत देशामध्ये बाल दिवस उत्साहामध्ये साजरा होतो त्याच दिवशी देऊळगाव साकरशा येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील सवाई राठोड यांची सुकन्या गुंजन राठोड हिचा वाढदिवस दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कुमारी गुंजन वर्ग सातवी मध्ये शिकत असून कला अभ्यासामध्ये उत्कृष्टपणे कार्य करीत आहे

Post a Comment
0 Comments