Type Here to Get Search Results !

*देऊळगाव साकरशा ग्रा प आरक्षण सोडत जाहीर*

*



(इच्छुक संभ्रमात कही खुशी कही गम)*                                  * गणेश पाटील* येथील ग्रामपंचायत सदस्याचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत दिनांक 11 जून 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडली यावेळी चिमुकला चिरंजीव शिवांश अरुण लाड वय पाच वर्ष याने सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1मध्ये तीन सदस्याच्या जागा असून नामाप्र महिला सर्वसाधारण (महिला )व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 2 मध्ये तीन जागा असून सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 3मध्ये तीन जागा नामाप्र (महिला) सर्वसाधारण (महिला )अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक 4मध्ये दोन जागा असून त्यामध्ये अनुसूचित जाती (महिला) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 5 मध्ये दोन जागा असून त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला याप्रमाणे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून यावेळी अभ्यासि अधिकारी म्हणून विवेक नालट तहसीलदार अजय पिंपरकर प्रवीण देशमुख मंडळ अधिकारी बालाजी अनमोड  महसूल प्रशासन आधिकारी बालाजी  माने ग्राम प्रशासन अधिकारी अनंता आघाव सरपंच संदिप  अल्हाट प्रमोद बापू देशमुख एडवोकेट शैलेश गायकवाड माजी सरपंच सखाराम आमले रंजीत बापू देशमुख भालचंद्र वानखडे दिलीपराव नवत्रे पत्रकार गणेश पाटील नवल राठोड बी एम राठोड नितीन काळे संजय नवत्रे गौरव देशमुख शेख गुलाब रामा ढवळे ओम सोनूने सागर पायगन संतोष बोरचाटे गणेश आल्हाट हमीद  मिर्झा भिका गायकवाड मनोज देशमुख यांच्या बहुसंख्य गावकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments