गणेश पाटील
देऊळगाव सा.येथील स्मशानभूमीतील काॅ.रस्त्याचे काम पुर्ण झाले या वेळी मुक्तीधाम समितीचे अध्यक्ष श्री सुरेशमामा आमले सरपंच श्री सदिपभाऊ अल्हाट याच्या कडुन श्री राहुल कीशोरराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला तसेच ठेकेदार श्री राजुभाऊ काटे याचा सुंदर काम केल्या मुळे समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी श्री संजुभाऊ बंलासे,श्री सोहनकाका दुगड,श्री राजुभाऊ गायकवाड श्री सतोषभाऊ बोरचाटे श्री सुनिल भाऊ सोळके श्री सजुभाऊ पिवतकर श्री विठठलभाऊ लाड,श्री सतोषभाऊ कलाल,शेख गुलाबभाई व सर्व मजुर याच्या उपस्थितीत रस्त्याचे काम पूर्ण झाले...
श्री राहुल किशोरबाप्पु देशमुख याच्या कडुन सांगण्यात आले की गावाचा विकास करणे ही कोणत्याही एका व्यक्तीची जबाबदारी नसुन ती प्रत्येक गावकऱ्यांची जवाबदारी आहे..असे प्रयत्न प्रत्येकाने करावे आणी आपल्या गावा विषयी आपल्या परीसरा विषयी विकास काम करणयासाठी प्रयत्न करावे हे विचार नविन युवा मंडळीनी करावे ..असे अव्हाहन राहुलबाप्पु कडुन करण्यात आले..असे काम करण्यास मी गावासाठी व परीसरातील गावानसाठी बांधील आहे...


Post a Comment
0 Comments