.
गणेश पाटील ( बुलढाणा) बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आज केंद्रीय आरोग्य व आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव गणपतराव जाधव यांची अविरोध निवड झाली असून मेहकर तालुका कृषी पतपुरवठा मतदारसंघांमधून माधवराव गणपतराव जाधव दत्तात्रय शेळके यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघामधून नामदार प्रतापराव जाधव यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदी अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे नंतर आज नामदार प्रतापराव जाधव हे आविरोध जिल्हा बँकेवर निवड झाल्याने त्यांचा सहकार क्षेत्रातील कायम राहिला आहे

Post a Comment
0 Comments