बुलढाणा (प्रतिनिधी)
*परीचय सम्मेलन चा जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा -- देविदास शर्मा*
अखिल भारतीय विश्वकर्मा युवा मंच इन्दोर चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा हरीश शर्माजी यांच्या मार्गदर्शना खाली मागील ३५ वर्षा पासुन समाजातील विवाह योग्य युवक - युवती. विधवा. विदुर आणि तलाकशुदा यांच्या करीता दरवर्षी परीचय संम्मेलनाचे आयोजन करण्यात येत असते दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अखिल भारतीय विश्वकर्मा युवा मंच च्या वतिने राष्ट्रीय अध्यक्ष मा हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली दिं 23 ऑगष्ट 2026 रविवार रोजी सकाळी 10 वाजेपासुन भव्य दिव्य समाजातील विवाह योग्य युवक. युवती. विधवा. विदुर. तलाकशुदा यांच्या करीता परीचय संम्मेलनाचे आयोजन श्री राम धर्मशाळा बसस्टॅन्ड जवळ खरगोन मध्यप्रदेश येथे करण्यात आले आहे बायोडाटा देण्याकरीता अधिक माहिती करीता संपर्क 93 29 37 28 22 हरीश शर्माजी इंदौर.9665138633 देविदास शर्मा या परीचय संमेलनात जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय विश्वकर्मा युवा मंच खामगांव शहर अध्यक्ष देविदास शर्मा यांनी केले आहे

Post a Comment
0 Comments